शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टीचा भन्नाट डांस | Shilpa Shetty's Dance With Shamita Shetty | Raj Kundra

2021-08-24 1

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी नवनविन व्हिडीओ स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. शिल्पाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर नृत्य करणारी व्यक्ती ही राज कुंद्रा नसून कोणीतरी वेगळीच आहे. त्यामुळे या व्हिडीओमध्ये शिल्पाबरोबर नृत्य करणारी व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Shilpashetty #Rajkundra #Bollywoodactress #Shamitashetty
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires